तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - समारोप - तृतीयपंथीयांसाठी आम्ही काय करणार?
दिनांक : १५ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: दु. ३.४५ ते ५.१५
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : उल्हास पवार (काँग्रेस), रेखा ठाकूर(वंचित बहुजन आघाडी), मनीषा कायंदे (शिवसेना), रूपाली चाकणकर (राष्ट्रवादी काँग्रेस), रणजीत शिरोळे (मनसे), लता भिसे-सोनावणे (भारतीय कम्युनिस्ट पार्टी),
समारोप पाहुणे – चंद्रकांत पाटील (उच्च व तंत्र शिक्षण मंत्री), पुष्पामाई गिदवानी (अध्यक्ष, नई भौर, राजस्थान)
संवादक – डॉ. दीपक पवार (राज्यशास्त्र विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - तृतीयपंथीयांचा निवारा आणि आरोग्य
दिनांक : १५ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: दु. २.०० ते ३.३०
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : सोनाली दळवी (तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या), अक्षय यादव (महासंचालक, यूआयडीएआय)), त्रिगुण कुलकर्णी (उपायुक्त, पुरवठा विभाग), नितीन माने (मुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, म्हाडा), रमाकांत बिरादार (‘एमडीएसीएस’चे संचालक), डॉ. विजय कंदेवाड (सहसंचालक, आरोग्य भवन), अनिल उकरंडे (संस्थापक, युतक)
संवादक : प्रिया पाटील (सचिव, किन्नर माँ संस्था)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - तृतीयपंथीयांचे चित्रण आणि स्थान : भाषा, साहित्य, पत्रकारिता, चित्रपट
दिनांक : १५ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: स. ११.३० ते १.००
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : दिशा पिंकी शेख(तृतीयपंथी कवयित्री), डॉ. संतोष पाठारे(चित्रपट अभ्यासक), डॉ. राजन गवस(लेखक), अलका धुपकर(पत्रकार)
संवादक : श्रीरंजन आवटे(लेखक)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - आपल्या पाल्याचे तृतीयपंथीत्व स्वीकारलेल्या पालकांशी संवाद
दिनांक : १५ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: स. १०.०० ते दु.११.३०
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : रमेश शिंदे व सुरेखा शिंदे, कालूबाई गोविंद पाडवी, माधुरी सुरेश घोगरे
संवादक : डॉ. साधना नातू (प्राध्यापक)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - तृतीयपंथीयांचे शिक्षण आणि रोजगार
दिनांक : १४ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: सायं, ४.१५ ते सायं. ५.४५
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : मयूरी आवळेकर (सामाजिक कार्यकर्त्या), अॅड. आशिष शिगवण(सामाजिक कार्यकर्ते), विद्या कांबळे (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. निपुण विनायक (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाचे संचालक), मनीषा वर्मा (सचिव, कौशल्य विकास), राजेश पाटील (संचालक, एमटीडीसी), डॉ. प्रशांत नारनवरे (आयुक्त, समाज कल्याण), डॉ. अपूर्वा पालकर (कुलगुरू, कौशल्य विद्यापीठ)
संवादक : शमिभा पाटील(सामाजिक कार्यकर्त्या)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - करिअरमध्ये यशस्वी झालेल्या तृतीयपंथीयांशी संवाद
दिनांक : १४ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: दु, २.०० ते ४.००
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : जोया थॉमस लोबो (छायापत्रकार), ललित साळवे (पोलीस), निष्ठा निशांत (वैज्ञानिक अधिकारी), ज्ञानेश्वर कांबळे (सरपंच), रेवा कीनकर (एचआर अधिकारी), प्रणित हाटे (सिनेकलाकार), डॉ. सान्वी जेठवाणी (नृत्यकलाकार), राधाबाई राजपूत (व्यावसायिक), अॅड. पवन यादव (वकील)
संवादक : हलिमाबी कुरेशी (पत्रकार)
गौरव – सारंग पुणेकर, विजया वसावे, झोया शिरोळे, वृषाली शेख (पुणे विद्यापीठातील तृतीयपंथी विद्यार्थी)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - LGBTIQ+ : अर्थ आणि फरक
दिनांक : १४ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: सकाळी ११.३० ते १.००
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
वक्ते : स्मृति गिरीश (विद्यार्थी), जमीर कांबळे (प्राध्यापक व कलाकार), सना शेख (समाज माध्यम व्यवस्थापक), माया अवस्थी(संस्थापक सदस्य, ट्विट फाऊंडेशन), प्रूनीत्त गौडा(सामाजिक कार्यकर्ता) , डैनियल्ला मॅक्डो��्सा (सामाजिक कार्यकर्त्या), डॉ. ज्योती शेट्टी (आरोग्यतज्ज्ञ), लक्ष्य अरोडा (संशोधक)
संवादक : टिनेश चोपडे (संचालक, बिंदू क्विअर राइट्स फाऊंडेशन)
तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग - उद्घाटन सत्र
दिनांक : १४ सप्टेंबर २०२२, कार्यक्रमाची वेळ: सकाळी १० वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण: संत नामदेव सभागृह, पुणे विद्यापीठ
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित
दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषद
‘तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’
उद्घाटक – सुप्रिया सुळे (खासदार)
प्रमुख पाहुणे – श्रीगौरी सावंत (‘मुनिअ’च्या आयकॉन), सलमा खान (अध्यक्ष, किन्नर माँ संस्था), अमिताभ गुप्ता (पोलीस आयुक्त, पुणे), चित्रा वाघ(भाजप)
अध्यक्ष – झैनब पटेल (‘एनसीपीटी’च्या प्रतिनिधी)
आयोजक – श्रीकांत देशपांडे (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र), डॉ. संजीव सोनावणे (प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ)
सतरंगी-इंद्रधनुष्य समारंभ
दिनांक : ३१ मार्च २०२२, कार्यक्रमाची वेळ: संध्याकाळी ५ वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण: पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, पुणे.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त राज्यभरातील तृतीयपंथी सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे आयोजित केलेला
'सतरंगी-इंद्रधनुष्य समारंभ'
महाराष्ट्रातील तृतीयपंथीयांचे कला, साहित्य, अधिकारांविषयी चर्चासत्र, पुरस्कार, अनुभवकथन हे या कार्यक्रमाचे विशेष.
हॅलो वोटर( मतदार जनजागृती)
दिनांक : ०६, नोव्हेंबर २०२३ , कार्यक्रमाची वेळ: दुपारी १२ वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण: दूरदर्शनवरील हॅलो सह्याद्री कार्यक्रम
मतदार नोंदणी, तपशिलांतले बदल आणि इतर सेवांचे अर्ज कोणते आणि कसे भरायचे
पुस्तक प्रकाशन सोहळा - आम्हीही भारताचे लोक
दिनांक : ०५,डिसेंबर २०२३, कार्यक्रमाची वेळ: सकाळी ११:०० वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण: डी. जी. रुपारेल महाविद्यालय, मुंबई आणि
जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई शहर